अनेक वाटांनी तुम्ही आमची साथ सोबत करू शकता 

→ तुम्ही स्वयंसेवी कार्यकर्ता बनु शकता

तुमची माहिती, पार्श्वभूमी, यापूर्वी काही काम केले असल्यास त्याबद्दल आणि स्वाधारमध्ये काम करण्याचा उद्देश, कोणत्या प्रकारचे काम करू इच्छिता इ. स्वाधारला मेल द्वारे कळवा. आम्ही तुमच्याशी संपर्क साधू.

→ आर्थिक मदत करू शकता

• स्वाधारच्या कुठल्याही शाखेला किंवा कुठल्याही उपक्रमाला कार्यक्रमाला आर्थिक मदत देऊ शकता

• उपक्रमाच्या किंवा कार्यालयाच्या गरजेनुरूप वस्तुरूपात देणगी देऊ शकता.