समाजातील अनिष्ट, अन्यायकारक रूढी प्रथा आणि विचारांविरुद्ध लोकांमध्ये संवेदना आणि जागृती निर्माण करण्यासाठी स्वाधार सातत्याने विविध सामाजिक आणि चालू ज्वलंत विषयावर व्याख्याने आयोजित करते. यासाठी त्या त्या विषयातील दंग तज्ञांची आम्हाला मोलाची साथ आम्हाला नेहेमीच मिळाली. स्वाधारने सातत्याने महिलांचे प्रश्न, आरोग्य, कायदा, समाजमनाची मानसिकता इ. विविध विषयांवर व्याख्याने आयोजित केली आहेत
उदाहरणार्थ —
माहिती’ वर्षा तावडे

व्याख्याने वक्ते
१) ‘वेगळ्या वाटा – स्त्रियांसाठी विविध व्यवसायाची प्रा. श्रीमती शैला सांगळे
२) “वैश्यांचे पुनर्वसन” श्रीमती प्रीती शहा
३) “गणेशोत्सव कसा साजरा करावा?” रेखा ठाकूर, प्रभा देशमुख
४) ‘महिला संघटनांचे महत्त्व’ गीता पंडित व देशमुख
५) कौटुंबिक आरोग्य – सामाजिक व शारीरिक शारदाबेन आशर
६) ‘स्त्रिया व अत्याचार’ श्रीमती वीणा दास
७) ‘मानसिक समस्येमुळे निर्माण होणारे ताणतणाव’ डॉ. अनुराधा सोवनी
८) राष्ट्रीय महिला कोष व त्याचे महिलांना होणारे फायदे श्रीमती प्रेमा पुरव
९) स्त्रीभ्रूणहत्याविरोधात जनमत जागृत करण्यासाठी जाहीर डॉ.बी.एन. इनामदार, व्याख्याने प्रा. रवींद्र रु.पं. व श्रीमती मृणाल गोरे.
१०) “व्यसनाधीन पतीच्या संबंधात पत्नीची जबाबदारी” प्रा . विनिता चितळे
११) “स्वयंरोजगार व धंदेशिक्षण” श्रीमती अरुणा कौलगुड
१२) ‘धर्मादाता व स्त्रिया’ श्रीमती ज्योती म्हापसेकर
१३) ‘अंधश्रध्दा व स्त्रिया’ श्रीमती श्याम मानव
१४) ‘महिला आयोग – माहिती व सुधारणा’ श्रीमती सुधा वर्दे
१५) ‘राष्ट्रीय व राज्य पातळीवर महिला आयोगाची श्रीमती सुधा वर्दे रचना, कार्य व सुधारणा’
१६) महिलाविषयक कायदे अॅड. गायत्री वागळे, (मुस्लिम स्त्री विषयक कायदे) अॅड. निलोफर अख्तर, श्रीमती विजया जोशी, अॅड. हेमांगी विचारे, पो. नि. संजय माने
१७) ‘भारताचे सार्वभौमत्व’ डॉ. मालिनी कारकल
१८) “स्त्रिया आणि कायदे” निवृत्त पोलीस आयुक्त श्री. अरविंद पटवर्धन, अॅड. राजू पाटील, अॅड. क्रांती साठे, अॅड. अच्युत चाफेकर
१९) “स्त्रिया व कायदे” मॅजि. श्रीमती अरुंधती वालावलकर
२०) मुस्लिम व्यक्तिगत धार्मिक कायदा
२१) “स्त्रिया आणि कायदा” श्रीमती लता प्र.म.
२२) “कौटुंबिक न्यायालयाची कार्यपध्दती” अॅड. गायत्री वागळे, अॅड. नवीना
२३) “पोलीस कार्यपध्दती” श्रीमती पौरुचिस्ती सेठना व पोलीस निरिक्षक, गुन्हे शाखा, श्री. नंदकुमार मेस्त्री
२४) “फौजदारी कार्यपध्दती” अॅड. शीला म्हात्रे
२५) ‘कुटुंब न्यायालय व त्याचे कामकाज’ कौटुंबिक सल्लागार- श्रीमती प्रतिभा घीवला
२६) अमृता देशपांडे खुनामागची मानसिकता स्वाधार – कार्यकर्त्या (व्याख्यान व चर्चा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी)
२७) दहशतवादाचा स्त्रियांवर होणारा परिणाम श्रीमती प्रतिभा रानडे (विशेषत: अफगाणिस्तातील अनुभव)
२८) “नवीन आर्थिक धोरण आणि स्त्रिया” श्री. भालचंद्र मुणगेकर
२९) “स्त्रिया व मुले यांच्या साहाय्यार्थ खास कक्ष” अनिता गेही व तृप्ती पांचाळ
३०) “कुटुंब नियोजन व वाढती लोकसंख्या” श्रीमती आशर
३१) “आयोडिनयुक्त मीठाचा प्रचार, वस्तुस्थिती प्रा. रविंद्र रु. पं. व थायराॅईड समस्या
३२) दारूचे शरीरावर व मनावर होणारे परिणाम डॉ. रुपेश धुरी
३३) दारूचे कुटुंबावर व समाजावर होणारे परिणाम डॉ. सुरेज मेहता
३४) “मद्यपान” हेमा शहा, डॉ. आनंद नाडकर्णी, डॉ. राजेंद्र बर्वे, हेमा नेरुरकर, बागेश्री पारीख
३५) “आरोग्य व तंत्रज्ञान” डॉ. मालिनी कारकल
३६) “आरोग्य व आहार” श्रीमती कमलाबाई जोशी
३७) “स्त्रियांचे आरोग्य व आजार” डॉ. लीलावती खांडेकर
३८) ‘आई मी डब्यात काय नेऊ?’ श्रीमती सुधाताई आंबेकर
३९) नव्या वाटा नवी क्षितिजे श्रीमती आशा पाटील (विविध व्यवसाय व त्यासाठी उपयुक्त ठरवणारे अभ्यासक्रम)
४०) ‘व्यक्तिमत्वाचा कल व व्यवसाय निवड’ डॉ. आशिष देशपांडे
४१) निराधार, दुर्लक्षित मुलांसाठी बालकल्याण प्रीतीबेन शहा समिती कामाचे
४२) “लैंगिक शिक्षणाची आवश्यकता” डॉ. विठठ्ल प्रभु
४३) दांपत्य – जीवनातील लैंगिक समस्या डॉ. विठठ्ल प्रभु
४४) “वयात येणे ते विवाह” डॉ. विठठ्ल प्रभु
४५) ‘कुटुंब जीवन शिक्षण विद्यार्थ्यांसाठी
४६) ‘शैक्षणिक प्रकल्प व मार्गदर्शन’ श्रीमती निर्मला केळकर
४७) निरोगी आरोग्यासाठी सकस आहार जत्रा श्री. मिलिंद मोहाडीकर, मृणालताई गोरे
४८) आरोग्यमुद्रा व निसर्गोपचार श्रीमती नलिनी कापरे
४९) वयात येताना आपल्यात होणारे शारिरीक श्रीमती सुनिता मल्लापूरकर व मानसिक बदल
५०) स्त्रियांसाठी – पावसाळ्यात होणारे साथीचे शारदा आशर, गीता पंडीत, राधा कर्णिक रोगप्रतिबंधक उपाय
५१) महिलांमधील संधिवात डॉ. हरिश भेंडे (अस्थिरोगतज्ञ)
५२) विवाहपूर्व मार्गदर्शन प्रभा जोशी
५३) हॅलो मेडिकल फांऊडेशन अणदूर या डॉ. शशिकांत अहंकारी संस्थेच्या कार्याची विविध माध्यमांव्दारे डॉ. शुभांगी अहंकारी ओळख
५४) हृद्यविकार, मधुमेह, रक्तदाब या आजारांबाबत डॉ. राजीव तुंगारे (हृद्यरोगतज्ञ) माहिती
५५) ग्रामीण महिलांची सक्षमता रेखा ठाकूर
५६) विवाहपूर्व मार्गदर्शन स्वाधार कार्यकर्त्या
५७) मुलींचे शिक्षण व महिला सक्षमीकरण प्रगती बाणखेले