स्वाधारचे सर्व कार्यक्रम लोकसहभागातून, स्वयंसेवकांच्या मेहनतीने आणि हितचिंतकांनी दिलेल्या आर्थिक पाठबळावर राबविले जातात. स्वाधारला / स्वधाराच्या कोणत्याही शाखेला सर्वसाधारण किंवा कोणत्याही विशिष्ठ उपक्रमासाठी देणगी देण्यासाठी स्वाधार किंवा swadhar नावाने चेक द्वारे द्यावी.
Donors and well-wishers can extend their helping hand by sending
cheques drawn in the name of “Swadhar”
We have registration under FCRA (Reg No. 083780707)
CSR1 (Reg No. CSR00009873)
80G ( reg no टी.आर. 15868)