आंतरराष्ट्रीय महिला दिना निमित्त महिलांच्या चालू ज्वलंत प्रश्नांसाठी महिला संघटनांनी एकत्रितपणे केलेल्या एकदिवसीय आंदोलनांमध्ये स्वाधारचा सक्रीय सहभाग राहीला आहे. आणि त्यानंतर स्वाधारने या प्रश्नांचा पाठपुरावाही केला आहे. या बरोबरच दरवर्षी ८ मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त स्वाधार महिलांच्या प्रश्नांवर विचारमंथन करणारा कार्यक्रम – व्याख्यान किंवा परिसंवाद आयोजित करते.

विषय वक्ता
१) ‘पुरुषांच्या दृष्टीकोनातून महिला दिनाचे महत्त्व ‘ प्रसाद मोकाशी
२) विविध देशातील स्त्रियांच्या सामाजिक स्थानाचे रेखा ठाकूर बदलते स्वरुप
३) अत्याचार विरोधी रॅली व सभा स्वाधार कार्यकर्ते पथनाट्य ‘एल्गार’
४) “लैंगिकतेवरील रिमोट कंट्रोल” श्रीमती स्नेहा खांडेकर
५) बदलते नातेसंबंध डॉ. शिल्पा आडारकर
६) मदर्स ऑफ नॉर्थ इस्ट श्रीमती स्वप्नाली मठकर
७) जागरुक लोकशाही प्रा. पुष्पा भावे, प्रा. प्रतिमा बोरवणकर
८) स्त्री-पुरुष समानता – आरोग्याचे व स्त्री शिक्षणाचे महत्व गीता पंडित, राधा कर्णिक, शारदा आशर, आशा भट. ९) प्रसारमाध्यमाचा स्त्रियांवर होणारा प्रतिक्षा लोणकर , अभिनेत्री परिणाम.
९) स्त्री संघटनांनी आम्हाला काय दिले? श्रीमती गीता पंडित, प्रभा देशमुख, यावर चर्चा व या दिनाचे संघटनांना राधा कर्णिक. महत्व काय? मार्गदर्शन
१०) महिलांच्या समस्यावर चर्चा व मार्दर्शन, प्रा. ज्ञानेश्वर जगताप, अॅड. अनघा वापसे कायद्याची माहिती
११) सांस्कृतिक दहशतवाद आणि महिला प्रतिभा जोशी, सई ठाकूर, शमा दलवाई, अत्याचार (एकदिवसीय चर्चासत्र) उर्मिला पवार, रेखा ठाकूर, शैला सातपुते,
१२) सावित्रीबाई फुले आणि आजचे स्त्री शिक्षण रेखा ठाकूर
१३) विद्यार्थ्यांमधील ताणतणाव आत्महत्या डॉ. समीर दलवाई बालरोगतज्ञ, डॉ. आशिष देशपांडे मानसोपचारतज्ञ, श्री. अरविंद वैद्य (माजी मुख्याध्यापक – नंदादीप विद्यालय)
१४) ‘गांधीजी व विनोबाजी यांचे स्त्रियांविषयीचे विचार श्रीम. हंसाबेन