स्वाधारच्या कार्यकर्त्यांनी प्रबोधनात्मक समाजातील महिला अत्याचारावर विविध पथनाट्य बसविली व ती ठीकठिकाणी सादर केली. ती खालीलप्रमाणे
पथनाट्य – आंतरराष्ट्रीय महिला दिन अत्याचाराविरोधी पथनाट्य

१) एल्गार – संस्कारधाम कॉलेज, पुर्नवास केंद्र, रिलायन्स कंपनी
२) हम होंगे कामयाब – चुनाभट्टी, हाफकीन हॉस्पिटल, संस्कारधाम कॉलेज
३) टी.आर.पी.देवा – डोंबिवली, नागरीनिवारा, गोरेगाव पूर्व महिलामंडळ
४) “व्ह्य मी सावित्री” येथे लोकप्रबोधनासाठी पथनाट्य सादर केली.
सहभागी झालेल्या स्वाधारच्या कार्यकर्त्या त्यांची नावे खालीलप्रमाणे लेखिका – सविता आव्हाड सादरकर्त्या – सरिता आवाड, सुषमा शिर्के, ज्योती वालझाडे, लता देसाई, संध्या लोहार, रोहिणी कुलकर्णी, स्नेहाली वैद्य, रेखा लेले, उल्का दिवाडकर

विषय वक्ता
१) मिटल्या कळ्या फुलवूया (नाटक) प्रतिक्षा लोणकर, मा. मृणालताई गोरे प्रसारमाध्यमांचा स्त्रियांवर होणारा परिणाम (महिलादिनानिमित्त)
२) (महिलादिनानिमित्त महिला मेळावा) श्री. संजय मोहिते (उपायुक्त – गुन्हा अन्वेषण इंडियन ड्रामा अॅण्ड इंटरन्टेन्मेंट अंमलबजावणी), अॅड. सुनंदा जोशी ( मुख्य अॅकडमी. (मुजीबखान) पथनाट्य न्याय कुटुंब न्यायालय, बांद्रा), श्रीम. शोभा पोटदुखे (अध्यक्ष – महाराष्ट्र राज्य समाज कल्याण बोर्ड)
३) क्षयरोग आजार जनजागृती (चेंबूर) – मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण (संस्था – कलापथक)
४) दूरदर्शन मालिकांमधील स्त्रीप्रतिमा अभिनेत्री स्मिता तांबे, अध्यक्ष सुनंदा हवाळे “ टी.आर.पी देवा ! ”
५) ‘एल्गार’ स्वाधारचे कार्यकर्ते
६) ‘स्त्रियांवरील अत्याचार’ सरिता आवाड, संध्या लोहार, सुषमा शिर्के, लता देसाई, ज्योती वालझाडे. हम होंगे कामयाब
७) “हम होंगे कामयाब” (चेंबूर) श्रीम. गीता वाझ
८) स्मरण सावित्रीचे सरिता आवाड, ज्योती वालझाडे, संध्या लोहार, सुषमा शिर्के, लता देसाई, उल्का दिवाडकर, रेखा लेले, स्नेहाली वैद्य.